Note: All hostel students must appear for the entrance test conducted by the school.
Statewide, the online admission process for Class 11th has commenced from 08/05/2026. Students who wish to seek admission to the Class 11th Science stream at Jagadguru Narendraacharyaji Maharaj Educational Institute and Junior College, Nanij must visit the government website https://mahafyjcadmissions.in and fill out the online application form.
While filling out the online form, students should enter the following details:
Note: The college offers only the Science stream for the State Board.
If students face any difficulties while filling out the online form, a Student Assistance Cell has been established by the college. Students are requested to contact the following numbers for admission-related queries and guidance, as appealed by the Principal, Dr. Abolee R. Patil.
Contact Details:
The admission schedule is attached herewith. Click here to view it.
संपूर्ण राज्यात दिनांक 08/05/2026 पासून इयत्ता अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अँड ज्युनिअर कॉलेज, नाणिज या विद्यालयात इयत्ता 11 वी विज्ञान (Science) या शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरणे गरजेचे आहे.
ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे माहिती भरायची आहे:
टीप: कॉलेजमध्ये फक्त Science Stream State Board करिता आहे.
ऑनलाईन फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास आमच्या मार्फत विद्यार्थी सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशा संबंधीच्या शंका आणि मार्गदर्शनासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अबोली पाटील यांनी केले आहे.
सोबत वेळापत्रक जोडत आहे. पाहण्यासाठी येथे क्लिक करावे.